महत्त्वाचे शासन निर्णय



शिक्षक मित्रांनो, दैनंदिन कामकाजामध्ये आपणास विविध शासन निर्णयाची  आवश्यकता भासते. हे सर्व शासन  निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परंतु ते शोधण्यास आपला खूप वेळ जातो त्यामुळे मी आपणासाठी सर्व महत्त्वाचे शासन  निर्णय येथे देत आहे. तुम्ही तुम्हास हवा तो शासन  निर्णय वर क्लिक करून तो डाऊनलोड करू शकता. काही अडचण आल्यास .... संपर्क : मिर्झा सलीम बेग, मुख्याध्यापक, जम जम उर्दू प्राथमिक शाळा, सादात नगर, औरंगाबाद. मो. ९५९५९५१५७५


  • शिक्षक समायोजन 

राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत २८/११/२०१४

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करून त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये १२/०५/२०११

दि. ३०/०४/२००८ रोजीच्या पटसंख्या निश्चिती नुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत २२/०६/२०१०



  • शिक्षण अहर्ता 



प्राथमिक शिक्षकांना २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशिक्षण निकष अहर्ता १८/६/२००८

मुख्याध्यापक व उप.मु अ.पदावरील पदोन्नतीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विध्यापिठ शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळातील 

अधिनियम २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनु./विना अनु./कायम विना अनु. इ. शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.)अनिवार्य ३/१२/२०१४

राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदांवर व्यतित केलेला ३ वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत १७/०६/२०१३

प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत RTE act २००९ प्रमाणे  ९/९/२०१४


  • वेतन 


शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-याचे वेतन पुढील महिन्याच्या १ तारखेस अदा होणेबाबत  १३/८/२०१५

डिम ट्रेंड/अप्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबत

जिल्हा परिषदेतील प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी निवडश्रेणी लागू करण्याबाबत २२/११/२००६

जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती
देतांना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत  ८/२/२००६ 

          

No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Ads Inside Post

Comments system