जम जम उर्दु प्राथमिक शाळा माहीती
कोहेतूर एज्युकेशन अण्ड वेलफेयर सोसायटी औरंगाबाद संस्थे द्वारा संचलित जम जम उर्दु प्राथमिक शाळा सादातनगर जवळ रेल्वे स्टेशन, औरंगाबाद, या शाळेची स्थापना सन १९८९ या वर्षी झाली। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद अय्युब व संस्था अध्यक्ष मोहम्मद गौस हे आहेत। शाळेचे मुख्याध्यापक मिर्ज़ा सलीम बेग असून शाळा १००% अनुदानित आहे.
No comments:
Post a Comment