Showing posts with label महाराष्ट्र सेवा अधिनियम. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र सेवा अधिनियम. Show all posts

Sunday, December 27, 2015

महाराष्ट्र सेवा अधिनियम

http://zamzamups.blogspot.in/
  • शासकीय सेवा अधिनियम 

  शिक्षक मित्रांनो, दैनंदिन कामकाजामध्ये आपणास विविध शासकीय सेवा अधिनियम यांची आवश्यकता भासते. हे सर्व अधिनियम शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परंतु ते शोधण्यास आपला खूप वेळ जातो त्यामुळे मी आपणासाठी सर्व महत्त्वाचे अधिनियम येथे देत आहे. तुम्ही तुम्हास हवा तो अधिनियम वर क्लिक करून तो डाऊनलोड करू शकता. काही अडचण आल्यास .... संपर्क : मिर्झा सलीम बेग, मुख्याध्यापक, जम जम उर्दू प्राथमिक शाळा, सादात नगर, औरंगाबाद. मो. 9595951575


  • विविध शासकीय अधिनियम

महाराष्ट्र खाजगी शाळामधील कर्मचारी सेवा अधिनियम १९८१
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) नियम, १९८१ 
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)  नियम, १९८१
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक )  नियम, १९७९ 
महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणी निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने )  नियम, १९८१
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल)  नियम, १९७
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन )  नियम, १९८१
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन)  नियम, १९८२ 
वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978
Read More »

Disqus Shortname

Ads Inside Post

Comments system